Monday, June 06, 2023

Objectives of Central Democratic Journalist Organization:

Central Democratic Journalist Association today is starting a new work to bring journalists across the country to create a sense of unity among the common people and to create brotherhood and harmony among them. In the first phase of Maharashtra, women and male journalists and doctors and lawyers are invited to work in the Central Democratic Journalists Association from every district of the state of Maharashtra. Retired Police Officer Practitioner, Farmers, laborers have joined the Central Democratic Journalists Association. Through the Central Democratic Journalists Association, the organization will continue to work to solve various problems of the Indian people and get government schemes and will work to create new journalists. The national executive of the Central Democratic Journalists Association will work to bring equal status and justice to the common people through the Central Democratic Journalists Association and since journalists are the fourth pillar of democracy, the national executive of the Central Democratic Journalists Association will work to unite the unorganized journalists in the state and stand with them to get justice for the common people through the media of the journalists. sa Dalvi Jan Sevak is Maharashtra State and National President.

Mr. Ravindra Pawar Retired Assistant Commissioner of Police Mumbai, Kumari Sonali Dalvi, National Working President Mr. Giriraj The Sherkhane Social Worker and Businessman Mr. Sudam Gadekar Farmer and Journalist Mr. Govind More Farmer Journalist and Mr. National Joint Secretary Prabhudas Hiwale is a businessman, National Deputy Secretary Kumar Salegaonkar, Newly in the state of Maharashtra, it has been decided to do the work of providing equal justice to all through journalism, by renewing the executive structure of the state of Maharashtra, and taking all the academic, political and social journalists along with them through the Central Democratic Journalists Association. Central Democratic Journalist Union's objective is to give equal justice to all.

Many central activities like Orphanages, Old Age Ashrams, Health Services, Residual Activities, Self-Help Groups, Agricultural Guidance and Poultry and Animal Husbandry Business Training and Guidance will be implemented in the state and the country.


Central Democratic Journalist Sangh news channel is being started and representatives are being selected in Maharashtra

Central Democratic Journalist Sangh news channel wants to select representatives from all districts of Maharashtra, in which opportunities will be given to women and men who are interested in working in the field of socio-political education as journalists. While in this, the rules of journalism will be told Central Democratic Journalists Association News and the intention of working in this and to get justice to the citizens, the founder president of Central Democratic Journalists Association Mr. Raju Sahebrao Dalvi said while talking to the journalists, He has started this Central Democratic Journalist Association news channel to create an independent platform for every person, the exploitation of citizens should be stopped, the injustice done to citizens should be stopped, we will work to give justice to the common people through news, through the Central Democratic Journalist Association, soon in India First News Portal & You tube channel from all states in all languages

The following posts will be filled for Departmental Editor
Departmental Deputy Editor
Resident Editor
District Editor
Deputy Editor
District Representative
Taluka representative
Adv in Legal Adviser,
Social Education Officer

Agriculture
Player
Educational
Social
Political

Anchor News portal & You tube channel Cameraman News & You tube Channel is taking representatives in each district soon those representatives who want to work in Central Democratic Journalist Sangh News should fill the application form and send it on whats up Weekly Satara Samrat Editor Govind Arun More

केंद्रिय लोकशाही पत्रकार संघटणेची उद्दिष्टे :

केंद्रिय लोकशाही पत्रकार संघ आज संपुर्ण भारत हा देशामध्ये पत्रकारांना घेऊन सामान्य जनतेमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करूण त्यांच्यात बंधुभाव स्नेहभाव व एकोपा निर्माण करण्यासाठी कामाची नविन सुरुवात करीत आहे महाराष्ट्रातील पहिल्या टप्यामध्ये केंद्रिय लोकशाही पत्रकार संघटने मध्ये काम करण्यासाठी महाराष्ट्रराज्याच्या प्रत्येक जिल्हयामधुन महीला व पुरुष पत्रकार व डॉक्टर वकील सेवा निवृत्त पोलिस अधीकारी व्यवसायीक , शेतकरी , मजुर केंद्रिय लोकशाही पत्रकार संघटनेमध्ये सामिल झाले आहेत केंद्रिय लोकशाही पत्रकार संघटणेच्या माध्यमातुन भारतीय जनतेच्या वेगवेगळया समस्या सोडवण्यासाठी व शासकीय योजना मिळवून देण्यासाठी संघटना कार्यरत राहानार आहे व नविन पत्रकार घडविण्याचे काम करणार आहे . केंद्रिय लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातुन सामान्य जनतेला समान दर्जा व न्याय मिळवून देणे व पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने राज्यातील असंघटीत पत्रकारांना एकत्र करूण त्यांच्या पाठीशी ऊभे राहुन पत्रकारांच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावुन देण्याकरीता केंद्रिय लोकशाही पत्रकार संघटणेची राष्ट्रीय कार्यकारणी काम करणार आहे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री राजू सा . दळवी जनसेवक महाराष्ट्रराज्य व राष्ट्रीय अध्यक्ष आहेत

श्री . रविंद्र पवार सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त मुंबई , कुमारी सोनाली दळवी, राष्ट्रीय कार्यध्याक्ष श्री गिरीराज द शेरखाने सामाजिक कार्यकर्ता व व्यवसायीक श्री सुदाम गाडेकर शेतकरी व पत्रकार श्री गोविंद मोरे शेतकरी पत्रकार तसेच श्री . राष्ट्रीय सहसचिव प्रभुदास हिवाळे व्यवसायिक, राष्ट्रीय उपसचिव कुमार साळेगावकर , नव्याने महाराष्ट्रराज्या मध्ये कार्यकारणी नवीन करून सर्व क्षेत्रातील शैक्षणिक राजकीय सामाजिक पत्रकार या सर्वांना सोबत घेऊन पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय देण्याचे काम केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सर्व जिल्हयातून सर्व पदाधिकारी पत्रकार यांच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याचे काम केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ काम करेल केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे उद्दिष्ट सर्वांना समान न्याय देणे संविधानिक गोष्टी समोर घेऊन न्याय देण्याचे काम केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ काम करेल .

राज्यात व देशात अनाथआश्रम, वृध्द आश्रम, आरोग्य सेवा, शेषणिक उपक्रम, बचत गट, कृषी मार्गदर्शन व पोल्ट्री व पशुपालन व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन असे अनेक केंद्रिय उपक्रम राबविले जाणार आहेत


केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ न्यूज चॅनेल सुरू करुन महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी निवड करण्यात येत आहे

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ न्यूज चैनल मध्ये महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिनिधी निवड करायची आहे, यामध्ये ज्यांना सामाजिक राजकीय शैक्षणिक, या क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड असणारे महिला पुरुष यांना पत्रकार म्हणून संधी देण्यात येणार आहे. या मध्ये असताना पत्रकारितेचे नियम सांगितले जातील केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ न्यूज यामध्ये काम करणे आणि यातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्याचे काम करण्याचा हेतू केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजू साहेबराव दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे, प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी या केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ न्यूज चैनल त्यांनी सुरुवात केली आहे, नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवली पाहिजे नागरिकांवर होणारे अन्याय थांबवले पाहिजे न्यूज च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रकारे न्याय देण्याचे काम करणार आहोत, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ यांच्या माध्यमातून लवकरच भारतातील सर्व भाषेमधून सर्व राज्य मधून प्रसिध्द होणारे पहिले News Portal & You tube चॅनेल

साठी खालील पदे भरणार आहे
विभागीय संपादक
विभागीय उपसंपादक
निवासी संपादक
जिल्हा संपादक
उपसंपादक
जिल्हा प्रतिनीधी
तालुका प्रतिनीधी
कायदेशीर सल्लागार मध्ये Adv
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी

कृषी
खेळाडू
शैक्षणिक
सामाजिक
राजकीय

अॅंकर News portal & You tube चॅनेल कॅमेरामन News & You tube चॅनेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये लवकरच प्रतिनिधी घेत आहोत ज्या प्रतिनिधींना केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ न्यूजमध्ये काम करायचे आहे त्यांनी अर्ज भरूनwhats up वर पाठवावे साप्ताहिक सातारा सम्राट संपादक गोविंद अरुण मोरे

Newsletter

Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd

Sit eirmod nonumy kasd eirmod

केंद्रिय लोकशाही पत्रकार संघ

केंद्रिय लोकशाही पत्रकार संघ आज संपुर्ण भारत हा देशामध्ये पत्रकारांना घेऊन सामान्य जनतेमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करूण त्यांच्यात बंधुभाव स्नेहभाव

© Your Site Name. All Rights Reserved. Designed by HTML Codex